Jump to content

तारापूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


तारापूर
नाव तारापूर
उंची मी. ३० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव चिंचन तारापुर
डोंगररांग
सध्याची अवस्था तुटक
स्थापना {{{स्थापना}}}


तारापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात असलेल्या तारापूर ह्या गावी हा किल्ला स्थित आहे. तारापूर खाडीच्या दक्षिण तीरावर माहीम च्या उत्तरेला २४ किमीवर हा जलदुर्ग आहे. इसवी सन १५९३ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. इसवी सन १८१८ पर्यंत हा किल्ला सुस्थितीत होता. किल्ल्याच्या तटाची उंची ३० फूट आहे. जाडी १० फूट आहे. क्षेत्रफळ साधारणपणे ५०० फूट आहे. तटाला ताशीव दगड वापरले आहेत. किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी आहेत.इसवी सन १७३९ मध्ये पेशवे चिमाजी आप्पांनी तटाखाली चार सुरुंग लावून आणि चहूबाजूंनी किल्ल्याला वेढा देऊन हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.रघुनाथराव पेशवे जेव्हा पुण्याहून पळाले तेव्हा ह्या किल्ल्यात काही दिवस मुक्कामाला होते.इसवी सन १८०३ मध्ये ह्या किल्ल्याचा ताबा इंग्रजांनी घेतला.[]

कसे जाल ?

[संपादन]

इतिहास

[संपादन]

छायाचित्रे

[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

गडावरील राहायची सोय

[संपादन]

गडावरील खाण्याची सोय

[संपादन]

गडावरील पाण्याची सोय

[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

मार्ग

[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा

[संपादन]


  1. ^ पुस्तक-किल्ले, लेखक - गोपाळ नीळकंठ दांडेकर,मँजेस्टिक प्रकाशन, मुंबई ४००००४.