साचा चर्चा:महाराष्ट्रातील किल्ले

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  होय. त्वरीत कार्यवाहीबद्दल धन्यवाद.मी यथावकाश त्याचा विस्तार करील.

  bhatkya १३:३८, १५ ऑगस्ट २००९ (UTC)

  कृपया या साचा मध्ये किल्ले आहेत अशी खात्री करूनच नाव टाकणे. विनोद रकटे १४:२०, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)

  या साच्यात क्र. २१ (चंद्रपूर जिल्हा) दिसत नाही. कृपया मदत करा.

  वि. नरसीकर (चर्चा) ०४:११, २४ फेब्रुवारी २०१० (UTC)


  मदत[संपादन]

  या साच्यात क्र. २१ (गोंदिया जिल्हा) दिसत नाही. कृपया मदत करा. सदस्य:Svikram69 २२:५४, १० ऑगस्ट २०१० (UTC)