करमाळा तालुका
Appearance
करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३३,३१६ होती.[१]
तालुक्यातील गावे
[संपादन]- कोर्टी
- विहाळ
- सावडी
- दिवेगव्हण
- राजुरी
- पारेवाडी -
- हिंगणी -
- देलवडी -
- पोमलवाडी
- कुंभारगाव -
- जिंती -
- कात्रज -
- कोंढार चिंचोली
- टाकळी -
- खातगाव- केत्तुर - वाशिंबे - गोयेगाव सोगाव ( प ) - मांजरगाव - पोंदवडी - उंदरगाव रिटेवाडी - उमरड - अंजनडोह - चिकलठाण केडगाव]] - सोगाव ( पू ) - कुगाव - शेतफळ - दहीगाव मोर्वाड - वंजारवाडी - भोसे - रावगाव - पुणवर पोथरे - जातेगाव.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Karmala Taluka facts" (PDF). Collectorate of Solapur. 21 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).