राधानगरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासुन सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग 'राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा | करवीर | कागल | गगनबावडा | गडहिंग्लज | चंदगड | पन्हाळा | भुदरगड | राधानगरी | शाहूवाडी | शिरोळ | हातकणंगले


प्रमुख नेते-

    अरुण डोगळेसो ( सर्व सामान्यांच्या हक्काचा माणूस, भावी आमदार राधानगरी तालुका, माजी चेअरमन गोकुळ दुध संघ)