शिवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिवडी बंदराजवळ फ्लेमिंगो
शिवडी is located in मुंबई
शिवडी
शिवडी
शिवडी

शिवडी हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

गतकाळात शिवडी ही परळ बेटावरचे एक छोटी वाडी होती. शिवडीचा किल्ला इ.स. १७७० पासून अस्तित्त्वात असल्याची नोंद आहे. १९९६मध्ये शिवडीतील खाजणजमीनीला सुरुक्षित पर्यावरणाचा दर्जा देण्यात आला. येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतातील इतर अनेक भागांतून फ्लेमिंगो पक्षी पिल्ले वाढवण्यासाठी येतात. ही खाजणजमीन शिवडी रेल्वेस्थानकापासून २० मिनिटांच्या चालीवर शिवडी बंदराजवळ आहेत.


शिवडी
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कॉटन ग्रीन
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वडाळा रोड
स्थानक क्रमांक: मुंबई सीएसटीपासूनचे अंतर कि.मी.


Aiga railtransportation 25.svg
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.