मंडणगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंडणगड हे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील मंडणगड तालुक्याचे मुख्यालय आहे.

  ?मंडणगड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ५९′ ००″ N, ७३° १५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंडणगड
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५०
• एमएच/

नागरी सुविधा[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड तालुका | दापोली तालुका | खेड तालुका | चिपळूण तालुका | गुहागर तालुका | संगमेश्वर तालुका | रत्‍नागिरी तालुका | लांजा तालुका | राजापूर तालुका