मिरज तालुका
Jump to navigation
Jump to search
मिरज तालुका मिरज | |
---|---|
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | सांगली जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | मिरज उपविभाग |
मुख्यालय | मिरज |
लोकसंख्या | ६,३२,७०५ (२००१) |
शहरी लोकसंख्या | ३,६३,७२८ |
तहसीलदार | दिपक शिंदे |
लोकसभा मतदारसंघ | सांगली (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | मिरज विधानसभा मतदारसंघ |
आमदार | सुरेश दगडु खाडे |
मिरज तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
या तालुक्यात मिरासाहेब दर्गा,मिरज रेल्वे जंक्शन ही मिरज शहरातील पर्यटन स्थळे आहेत सांगलीतील गणपती मंदिर हरिपूर येथील कृष्णा वारणा संगम.
तालुक्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे पीक घेतले जाते. येथे द्राक्ष फळबागांची शेती जास्त प्रमाणात केली जाते.
कृष्णा , वारणा या तालुक्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत