Jump to content

सिताबर्डीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिताबर्डी हा महाराष्ट्रातील नागपूर शहरातील किल्ला आहे.

  • येथील टेकडीचे रुपांतर ईंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर तेव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.

वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे.

सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो.