Jump to content

कोथळ्याचा भैरवगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोथळ्याचा भैरवगड

कोथळ्याचा भैरवगड
नावकोथळ्याचा भैरवगड
उंची१०६३ मीटर
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणनगर, महाराष्ट्र
जवळचे गावकोथळा,राजूर,अकोले
डोंगररांगसह्याद्री
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}

कोथळ्याचा भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक माहिती

[संपादन]

अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या हरिश्चंद्राच्या रांगेत आहे.

गडावर जाण्याचे मार्ग

[संपादन]

कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत.

  • कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी आधी कोथळा हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या कोथळास येण्यासाठी अकोले तालुक्यामधील कोतुळ या गावी यावे. कोतुळवरून काही ठराविक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.

किल्ल्याबद्दल व किल्ल्यावरून पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]