Jump to content

अंजनवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोपाळगड या पानावरून पुनर्निर्देशित)

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.


अंजनवेल (गोपालगड)
नाव अंजनवेल (गोपालगड)
उंची
प्रकार स्थलदुर्ग
चढाईची श्रेणी --
ठिकाण गुहागर तालुका, रत्नागिरी जिल्हा,
महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अंजनवेल
डोंगररांग --
सध्याची अवस्था उत्तम
स्थापना {{{स्थापना}}}


माहिती

[संपादन]

हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.

इतिहास

[संपादन]

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.

या ठिकाणी सापडणाऱ्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणाऱ्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.

छायाचित्रे

[संपादन]

गडावरील ठिकाणे

[संपादन]

मुख्य जागा

बाह्य दुवे

[संपादन]