भुदरगड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भुदरगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भुदरगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे.इथे एक किला आहे, किले भुदरगड जे नाव या तालुकयाला दिले आहे.साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका.गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व काम काज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा | करवीर | कागल | गगनबावडा | गडहिंग्लज | चंदगड | पन्हाळा | भुदरगड | राधानगरी | शाहूवाडी | शिरोळ | हातकणंगले