कराड तालुका
Appearance
(कऱ्हाड तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कराड तालुका याबद्दल आहे. कराड शहर यासाठी पाहा, कराड.
?कराड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या | ५६,१४९ (२००१) |
नगराध्यक्ष | सौ.शारदा जाधव. |
आमदार | श्री.बाळासाहेब पाटील. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१५११० • +०२१६४ • MH-५० |
संकेतस्थळ: कराड नगरपरिषद संकेतस्थळ | |
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
कराड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कराड शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सातारा जिल्ह्याचे ६०% उत्पन्न या शहरातून येते.
गावे
[संपादन]कराड तालुक्यात २८८ गावे आहेत.
चतुःसीमा
[संपादन]कराड तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रत्नागिरी, वायव्येला रायगड, उत्तरेला पुणे व दक्षिणेकडे सांगली आहे.
विमानतळ
[संपादन]सातारा जिल्ह्याचा ब्रिटिशकालीन विमानतळ कराड येथे आहे. त्याचे नूतनीकरण कै.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हातात भारताचे संरक्षणमंत्री हे पद आल्यावर केले.
किल्ले
[संपादन]लेणी
[संपादन]प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- यशवंतराव चव्हाण
- भाऊराव पाटील
- नाना पाटील
- खाशाबा जाधव
- गोपाळ गणेश आगरकर
- हंबीरराव मोहिते
- सोयराबाई
- नावजीबुवा साळुंखे-किवळकर
- भिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर
पाहण्यासारखी ठिकाणे
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- कराड नगरपरिषद संकेतस्थळ Archived 2009-11-14 at the Wayback Machine.
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |