सखा कवी
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सखा कवी हे रामदासी परंपरेतल्या जनार्दनस्वामींचे शिष्य होते. समर्थवाग्मंदिरातील ५८१ क्रमांकाचे जवळजवळ संपूर्ण बाड या कवीचे आहे. सखा कवींनी लिहिलेले अभंग आणि त्यांनी लिहिलेली काही प्रकरणे त्या बाडात सापडतात.
सखा कवीच्या अन्य रचना :
- आत्मादर्शप्रकाश किंवा ज्ञानदीपिका प्रकरण(अपूर्ण) : या प्रकरणातल्या ७९ ते १०४ एवढ्याच क्रमांकाच्या ओव्या सापडल्या आहेत.
- एकनाथांची आरती.
- द्रौपदीचा धावा, पाळणा आणि काही अन्य पदे.
- भृगु-पराशर-संवाद नावाचे एक ७८ ओव्यांचे अपूर्ण प्रकरण
- शनिप्रदोष : ८५ ओव्या.
दुसरे सखा कवी हे रामदासी संप्रदायातलेच, परंतु बाळनाथांचे शिष्य. चाफळखोऱ्यात अनेक गुरू केलेले बाळनाथ नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे दया, मैना,सखा कवी व अन्य बरेच शिष्य होते. या बाळनाथांचे शिष्य असलेल्या सखा कवींची काही पदे समर्थवाग्मंदिरात सापडली आहेत.
हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय | |
---|---|
नाथ संप्रदाय | मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार |
वारकरी संत | निवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) • |
मराठी संत | |
समर्थ संप्रदाय | |
लिंगायत संप्रदाय | |
महानुभाव पंथ | |
तमिळ संत | तोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम |
दत्त संप्रदाय | |
आधुनिक संत |