Jump to content

साचा चर्चा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष

[संपादन]

@सुबोध कुलकर्णी आणि आर्या जोशी: नमस्कार, या साचात अनामिक सदस्याने पाच संपादने केलेली आहेत. याला तपासून आवश्यक तो भाग ठेवून अनावश्यक भाग वगळावा, ही विनंती. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:३१, १ मे २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: धन्यवाद. पाहते मी. आर्या जोशी (चर्चा) ०८:३७, २ मे २०१८ (IST)[reply]

, , , हे बदल केले गेले आहेत. यात विशेषणासह व्यक्तींची नावे जोडली गेलीत, सोबत त्यांचा पत्ता ही जोडला आहे. या व्यक्तींची उल्लेखनियता तपासावी. --संदेश हिवाळेचर्चा ०९:२७, २ मे २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:धन्यवाद! ह्या व्यक्ती महाराष्ट्रातील स्थानिक सत्पुरुष गटात मोडतात. तुलनेने हिंदू धर्म संप्रदाय हा मोठा वर्ग आहे, त्याचा एक उपवर्ग करावा लागेल व त्यात ही माहिती घालावी लागेल. @अभय नातू:,@सुबोध कुलकर्णी: संदेश यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे. अशा स्थानिक सांप्रदायिक सत्पुरुष व्यक्तींसाठी स्वतंत्र वर्ग करू का नको? अनेकदा संपादकांची ती व्यक्तिगत श्रद्धा असते पण ज्ञानकोशीय माहितीत अशी माहिती असावी का?आर्या जोशी (चर्चा) ११:१६, २ मे २०१८ (IST)[reply]


या पानाच्या शीर्षकात पंथ व संप्रदाय हे दोन समानार्थी शब्द आलेले आहेत. हे पानात संप्रदाय/पंथासह संतांची नावे आहेत. म्हणून 'साचा:हिंदू संप्रदाय व संत' असे शीर्षक ही येग्य राहील. इतर नाव शोधू शकता.--संदेश हिवाळेचर्चा ११:२६, २ मे २०१८ (IST)[reply]
सगळ्यात पहिले करणे म्हणजे लेखातील व्यक्तीची उल्लेखनीयता तपासणे.
स्थानिक सांप्रदायिक सत्पुरुष व्यक्तींसाठी स्वतंत्र वर्ग करू का नको?
प्रत्येक शहर, जिल्हानिहाय वर्ग करू नयेत. राज्यवार किंवा प्रदेशवार वर्ग करावे.
अभय नातू (चर्चा) ०८:२९, ३ मे २०१८ (IST)[reply]