Jump to content

"ना.धों. महानोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संक्षिप्त जीवन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नामदेव धोंडो महानोर''' ([[सप्टेंबर १६]], [[इ.स. १९४२]]; पळसखेडे, [[ब्रिटिश भारत]] - हयात) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.
'''नामदेव धोंडो महानोर''' ([[सप्टेंबर १६]], [[इ.स. १९४२]]; पळसखेडे, [[ब्रिटिश भारत]] - हयात) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या [[पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन|पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.


== जीवन ==
== जीवन ==

०९:३०, २१ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

नामदेव धोंडो महानोर (सप्टेंबर १६, इ.स. १९४२; पळसखेडे, ब्रिटिश भारत - हयात) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

जीवन

महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ].

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रानातल्या कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
पानझड पॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवे पॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मी साकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवन साकेत प्रकाशन
यशवंतराव चव्हाण साकेत प्रकाशन
त्या आठवणींचा झोका साकेत प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
अजिंठा-वेरूळची लेणी पॉप्युलर प्रकाशन
पळसखेडची गाणी लोकगीते पॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
दिवेलागणीची वेळ कविता संग्रह साकेत प्रकाशन

चित्रपट गीते

चित्रपट वर्ष (इ.स.)
एक होता विदुषक इ.स. १९९२
जैत रे जैत इ.स. १९७७
निवडुंग

राजकीय कारकीर्द

महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

पुरस्कार

बाह्य दुवे

  • http://ndmahanor.com/. Missing or empty |title= (सहाय्य)