जनस्थान पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.

कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरुवात केली.

आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.

सुरुवात[संपादन]

पुरस्काराची सुरुवात इ.स. १९९१पासून झाली. पहीला- विजय तेंडुलकर

स्वरूप[संपादन]

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.

पुरस्कार प्रबंधक समिती २००९[संपादन]

२०१७[संपादन]

निवड प्रक्रिया[संपादन]

मराठी साहित्यातील जाणकारांकडून आलेल्या शिफारशीद्वारा[१]

हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.