Jump to content

"प्रेमानंद गज्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:


==कथासंग्रह==
==कथासंग्रह==
* ढीवर डोंगा
* ढिवरडोंगा
* लागण
* लागण


==कादंबरी==
==कादंबरी==
* जागर
* जागर
* हवे पंख नवे


==काव्य संग्रह==
==काव्य संग्रह==
ओळ ५४: ओळ ५५:
* देवनवरी
* देवनवरी
* नूर महंमद साठे
* नूर महंमद साठे
* पांढरा बुधवार
* रंगयात्री
* शुद्ध बीजापोटी
* शुद्ध बीजापोटी


ओळ ६०: ओळ ६३:
* पांढरा बुधवार (हे नाटक [अमरावती] विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
* पांढरा बुधवार (हे नाटक [अमरावती] विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
* बेरीज-वजाबाकी
* बेरीज-वजाबाकी
* समग्र एकांकिका
* (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका

==वैचारिक==
* बोधी

==अन्य==
* निवडक प्रेमानंद गज्वी (प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास)


==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==

१८:१५, २३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

प्रेमानंद गज्वी
जन्म इ.स. १९४७
चंद्रपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार वृत्तपत्रीय लेखन
चळवळ नाट्य
प्रसिद्ध साहित्यकृती किरवंत
प्रभाव नाट्यक्षेत्र

प्रेमानंद गज्वी (१९४७ - हयात) हे मराठी कवी, लेखक व नाटककार आहेत. यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली आहे [ संदर्भ हवा ]. सध्या ते मुंबई येथे पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात नोकरी करतात.

त्यांच्या लेखांचा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांच्या घोटभर पाणी या एकांकिकेचे १४ भाषांत अनुवाद झाले आहेत.

कथासंग्रह

  • ढीवर डोंगा
  • लागण

कादंबरी

  • जागर
  • हवे पंख नवे

काव्य संग्रह

  • एकतारी
  • येतोय

नाटके

  • किरवंत
  • गांधी आणि आंबेडकर
  • छावणी
  • जय जय रघुवीर समर्थ
  • डॅम इट अनू गोरे (नाटकाचे मूळचे नाव ‘व्याकरण’)
  • तन-माजोरी
  • देवनवरी
  • नूर महंमद साठे
  • पांढरा बुधवार
  • रंगयात्री
  • शुद्ध बीजापोटी
  • घोटभर पाणी
  • पांढरा बुधवार (हे नाटक [अमरावती] विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
  • बेरीज-वजाबाकी
  • (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका

वैचारिक

  • बोधी

अन्य

  • निवडक प्रेमानंद गज्वी (प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास)

पुरस्कार आणि सन्मान

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दिला जाणारा वि.वा. शिरवाडकर पुरस्कार २००९
  • मसापचा जीवनगौरव पुरस्कार
  • ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद (नियोजित)

संकीर्ण

संदर्भ