"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''{{PAGENAME}}''' ([[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २००८|२००८]]) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
डॉ.'''{{PAGENAME}}''' ([[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २००८|२००८]]) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.

==जीवन==
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.<br />

सरोजिनी बाबर महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.

==कारकीर्द==
१९५० पासून ‘समाज शिक्षणमाले’ चे संपादन.

स्वातंत्यापूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात केला. लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन या विषयावर त्यांनी अधिक काम केले आहे. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या विषयात त्यांनी पी एच डी ही पदवी संपादन केली.
===कादंबऱ्या===

सरोजिनी बाबर महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य स्ममितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मिळ आणि अप्रकाशित साहित्य संकलीत केले आणि "लोकसाहित्य शब्दकोश" आणि "भाषा व संस्कृती" या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद होणारी अशी होती.

==कादंबऱ्या==
* अजिता (१९५३)
* अजिता (१९५३)
* आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
* आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
ओळ ४६: ओळ ४८:
* स्वयंवर (१९७९)
* स्वयंवर (१९७९)

===काव्यसंग्रह===
==काव्यसंग्रह==
* झोळणा (१९६४)
* झोळणा (१९६४)

===महिलाविषयक===
==महिलाविषयक==
* वनिता सारस्वत (१९६१)
* वनिता सारस्वत (१९६१)
* स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
* स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
* स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)
* स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

===संपादने===
==संपादने==

* कारागिरी (१९९२)
* कारागिरी (१९९२)
* मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
* मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
* समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)

{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}

१७:४३, २३ जून २०१२ ची आवृत्ती

सरोजिनी बाबर
जन्म जानेवारी ७, १९२०
बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, कविता
विषय लोकसंस्कृती, लोकगीत

डॉ.सरोजिनी बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल १९, २००८) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या.

जीवन

सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.

स्वातंत्यापूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात केला. लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन या विषयावर त्यांनी अधिक काम केले आहे. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या विषयात त्यांनी पी एच डी ही पदवी संपादन केली.

सरोजिनी बाबर महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य स्ममितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मिळ आणि अप्रकाशित साहित्य संकलीत केले आणि "लोकसाहित्य शब्दकोश" आणि "भाषा व संस्कृती" या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद होणारी अशी होती.

कादंबऱ्या

  • अजिता (१९५३)
  • आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
  • कमळाचं जाळं (१९४६)
  • स्वयंवर (१९७९)

काव्यसंग्रह

  • झोळणा (१९६४)

महिलाविषयक

  • वनिता सारस्वत (१९६१)
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  • स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

संपादने

  • कारागिरी (१९९२)
  • मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
  • समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)