कविता
Jump to navigation
Jump to search
कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.
कवितांचे प्रकार[संपादन]
- अंगाई
- अभंग
- आर्या
- ओवी
- कणिका
- खंडकाव्य
- गझल
- चारोळी
- चित्रपटगीत
- चौपदी
- दशपदी
- दिंडी
- नाट्यगीत
- निसर्गवर्णनात्मक कविता
- पोवाडा
- बालकविता
- बालगीत
- भक्तिगीत
- भलरी (शेतकरी गीत)
- भावगीत
- महाकाव्य
- मुक्तछंद
- रूबाया
- लावणी
- विडंबन
- विनोदी कविता
- श्लोक
- साकी
- सुनीत
- हायकू
मराठी कवी[संपादन]
संतकवी[संपादन]
- एकनाथ
- कान्होपात्रा
- चोखामेळा
- जनाबाई
- जोगा परमानंद
- तुकाराम
- नरहरी सोनार
- नामदेव
- महिपती
- मुक्ताबाई
- रामदास
- सावता माळी
- ज्ञानेश्वर
पंडित कवी(पंत कवी)[संपादन]
तंतकवी/शाहीर[संपादन]
अन्य कवी[संपादन]
- अनंत काणेकर
- अनंत सदाशिव शेट्ये
- अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
- अनिल बाबुराव गव्हाणे
- अरुण काळे
- अरुण कोलटकर
- अरुण म्हात्रे
- डॉ. अरुणा ढेरे
- अशोक परांजपे
- अज्ञातवासी
- आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर)
- इंदिरा संत
- कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर)
- के. नारायण काळे
- केशवकुमार (प्र. के अत्रे)
- केशवसुत
- वि. स. खांडेकर
- प्रभा गणोरकर
- ग.ह. पाटील
- कवी गिरीश
- गुरु ठाकूर
- गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
- ग्रेस (माणिक गोडघाटे)
- चंद्रशेखर गोखले
- नामदेव ढसाळ
- ना.वा. टिळक
- लक्ष्मीबाई टिळक
- ग.ल. ठोकळ
- दशरथ यादव
- नीरजा
- प्रज्ञा पवार
- फ.मुं. शिंदे
- बहिणाबाई चौधरी
- बा.भ. बोरकर
- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
- कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
- भवानीशंकर पंडित
- भा.रा. तांबे
- मंगेश पाडगावकर
- बा. सी. मर्ढेकर
- मल्लिका अमरशेख
- ग.त्र्यं. माडखोलकर
- ग. दि. माडगूळकर
- माधव ज्युलिअन
- यशवंत मनोहर
- लक्ष्मीकांत तांबोळी
- वा.गो. मायदेव
- कवी यशवंत
- रजनी परुळेकर
- वसंत बापट
- वा.भा. पाठक
- वा.रा कांत
- वि.द. घाटे
- विंदा करंदीकर
- कवी विनायक (विनायक जनार्दन करंदीकर)
- वि.म. कुलकर्णी
- शांता शेळके
- संदीप खरे
- वि.दा. सावरकर
- सुधीर मोघे
- सुरेश भट
- नारायण सुर्वे
- श्रीकृष्ण राऊत
- विठ्ठल वाघ
- नारायण कुळकर्णी कवठेकर
- अशोक बागवे
- प्रवीण दवणे
- विजय जोशी (विजो)