Jump to content

सदस्य:Sandesh9822

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ही व्यक्ती भारतीय विकिपीडियन आहे.
ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.

जालना

ही व्यक्ती जालना जिल्ह्यातील आहे.
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।



en-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.
This user is able to contribute with an intermediate level of English.
ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा)


३०,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर आपली तीस हजार संपादने पूर्ण केली आहेत.
ही व्यक्ती विकिप्रकल्प भारतातील राजकारण ची सदस्य आहे.


ही व्यक्ती विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर ची सदस्य आहे.


ही व्यक्ती विकिप्रकल्प ६६,६६६ची सदस्य आहे.


ही व्यक्ती स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ स्पर्धेची आयोजक आणि परीक्षक आहे.



ही व्यक्ती विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१ स्पर्धेची आयोजक आणि परीक्षक होती.



या व्यक्तीने विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१ स्पर्धेमध्ये योगदान दिले आहे.



ही व्यक्ती विकिप्रकल्प चित्रपट ची सदस्य आहे.


ही व्यक्ती विकिप्रकल्प भौतिकशास्त्र ची सदस्य आहे.

नमस्कार

माझे नाव संदेश हिवाळे, मी एक मराठी प्रेमी असून लेखन करणे हा माझा छंद आहे. १२ जुलै २०१६ पासून मी मराठी विकिपीडियावर लेखन करीत आहे. २ नोव्हेंबर २०२२ पासून मी मराठी विकिपीडियाचा प्रचालक म्हणून कार्यरत आहे. मी अनेकदा मराठी विकिपीडियावरील सर्वात सक्रीय संपादक राहिलो आहे.

एप्रिल २०२१ मध्ये मी स्वतःचे dhammabharat.com (धम्म भारत) हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आंबेडकर, विकिपीडिया आदी विषयांवरील तथ्यात्मक स्वरुपाची व रंजक माहिती देण्यावर माझा भर आहे.

मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. महतत्त्वपूर्ण, उल्लेखनीय, प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणणे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. विकिपीडियावर नासाडी/उत्पात करणारी संपादने रोकण्याचेही मी काम करतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असलो तरी "संस्कृती", "कला", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत.

आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.

१,००,००० चा टप्पा

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९८,७१६ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त १,२८४ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.


माझा संपर्क

[संपादन]

मी राबवलेले विकिप्रकल्प

[संपादन]

माझे योगदान

[संपादन]

३१ डिसेंबर, इ.स. २०२० पर्यंतचे माझे योगदान खालीलप्रमाणे आहे
  • वैश्विक संपादने – सुमारे ४३,२००
  • मराठी विकिपीडियावरील संपादने – ३१,५०० (यापैकी मुख्य नामविश्वातील संपादने सुमारे –३०,६००)
  • मराठी विकिपीडियावर तयार केलेली पाने – सुमारे २,४०० (यापैकी सुमारे ८०० लेख आणि सुमारे ३५० वर्ग)
  • मराठी विकिपीडियावर संपादित/सुधारणा केलेली पाने – सुमारे ६,४००
  • स्थानांतरित केलेली पाने – सुमारे ६४०


महत्त्वाची दुवे व उपकरणे

[संपादन]

विकिपीडिया मधील काही महत्त्वाची उपकरणे (टुल्स)

गौरव

[संपादन]

आभार

[संपादन]

नमस्कार संदेश!


आपण बौद्ध धर्म व तत्संबंधी लेखात केलेल्या योगदानाबद्दल आपणास हा बार्नस्टार देण्यात येत आहे.आपण या विकित बरीच भर घातली आहे.याबाबत व इतरही लेखांत आपण आपले योगदान असेच निरंतर पुढे सुरू ठेवाल या अपेक्षेसह. वि. नरसीकर (चर्चा) १६:५८, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा

[संपादन]
नमस्कार Sandesh9822,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे सर्वात सक्रिय सदस्य आहात. पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५९, ३ मे २०१७ (IST)

अभिनंदन

[संपादन]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धम्म विषयक योगदानाबद्दल

संदेशजी, आपण आज मराठी विकिपीडियावर ३३३३ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...! आपण मराठी भाषेतील अनेक लेखात सुधारणा करून भर घालत आहात व अविश्रांत योगदान कौतुकास्पद आहे. या योगदानाबद्दल बार्नस्टार . व पुढील संपादनास सदिच्छा.

पुन्हा एकदा अभिनंदन. प्रसाद साळवे ०९:४६, २० मे २०१७ (IST)

विकिप्रकल्प

[संपादन]

मी खालील विकिपीडिया प्रकल्पांवर काम करत आहे.

अपूर्ण/चालू कामे

[संपादन]

बनवलेले लेख

[संपादन]

संपूर्ण/बहुतांश संपादित केलेले लेख — ‘ यादी

  1. बाबासाहेब आंबेडकर
    1. वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. सागर देशमुख
  3. नानासाहेब शेंडकर
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
  5. दिनू रणदिवे
  6. ज.वि. पवार
  7. मुक्तिभूमी
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  9. संकल्प भूमी
  10. इम्तियाज जलील
  11. भीमराव यशवंत आंबेडकर
  12. कपबशी
  13. भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)
  14. बळीराम सिरस्कार
  15. धिवर
  16. वंचित बहुजन आघाडी
  17. पी. लक्ष्मी नरसु
  18. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई
  19. गर्जा महाराष्ट्र
  20. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
  21. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह
  22. आनंद तेलतुंबडे
  23. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ
  24. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद
  25. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय
  26. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंदू चौक
  27. तिबेट मधील धर्म
  28. अफगाणिस्तान मधील धर्म
  29. लाओस मधील धर्म
  30. भीम आर्मी
  31. चंद्रशेखर आझाद (रावण)
  32. मलेशिया मधील धर्म
  33. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली, मुंबई)
  34. स्टॅचू ऑफ युनिटी
  35. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे
  36. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
  37. वजिरा
  38. भारतीय बौद्धांची यादी
  39. डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर
  40. जी. परमेश्वर
  41. रशियामधील बौद्ध धर्म
  42. आंबेडकर नगर, जोधपूर जिल्हा
  43. मागाठाणे लेणी
  44. अंगुलिमाल
  45. संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार
  46. सुरेश माने
  47. तिबेटी बौद्ध धर्म
  48. भीम जन्मभूमी
  49. डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार
  50. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
  51. चिनी बौद्ध धर्म
  52. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  53. महात्मा गांधी पुरस्कार (गुजरात शासन)
  54. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  55. लोकराज्य
  56. धम्मचक्र
  57. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
  58. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
  59. वेसक
  60. दुःख
  61. आर्यदेव
  62. माध्यमक
  63. बुद्धवचन
  64. प्रतापसिंह हायस्कूल
  65. द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
  66. सखी गोखले
  67. बाळ भिमराव
  68. सावित्रीबाई फुले (राजनेत्या)
  69. इ.स. १९१० ते १९१९ मधील मराठी चित्रपटांची यादी
  70. वकील
  71. नैराश्य
  72. सत्यपाल चिंचोलीकर
  73. अभिजात भाषा
  74. राजगृह
  75. मराठी चित्रपटांची यादी
  76. विजय सुरवाडे
  77. राजगीर
  78. कायदेपंडित
  79. मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
  80. भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी
  81. प्रमाणवाद
  82. कपिलवस्तु
  83. ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट
  84. सचिंद्र चौधरी
  85. जय भीम नेटवर्क, हंगेरी
  86. डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, दिल्ली
  87. जॉन मथाई
  88. पारमिता
  89. ओं मणिपद्मे हूं
  90. आर.के. षण्मुखम चेट्टी
  91. भाऊ लोखंडे
  92. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
  93. भारताचे उपपंतप्रधान
  94. आम्रपाली
  95. रामचंद्र गुहा
  96. प्रकाश चंद्र सेठी
  97. उमा शंकर दीक्षित
  98. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई
  99. सीएनबीसी टीव्ही १८
  100. जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
  101. भूतानमधील बौद्ध धर्म
  102. श्याम नंदन प्रसाद मिश्रा
  103. ‎सुलेखा कुंभारे
  104. बंसीलाल
  105. कैलाश नाथ काटजू
  106. भारताचे कायदा व न्यायमंत्री
  107. अश्विनी कुमार
  108. बिंदेश्वरी दुबे
  109. एम. थंबीदुराई
  110. रमाकांत खलप
  111. दिनेश गोस्वामी
  112. जगन्नाथ कौशल
  113. पी. शिवशंकर
  114. बॅप्टिस्ट
  115. म्यानमारमधील धर्म
  116. सर्वव्यापी आंबेडकर
  117. हंसराज खन्ना
  118. म्यानमारमधील बौद्ध धर्म
  119. शांती भूषण
  120. अशोक कुमार सेन
  121. चारुचंद्र बिस्वास
  122. कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
  123. शांतीवाद
  124. भीमगीत
  125. नेपाळमधील धर्म
  126. धम्माचारी
  127. चमार
  128. हेला
  129. भांबी
  130. शिवस्मारक
  131. टॉप (वस्त्र)
  132. ब्लाउज
  133. स्कार्फ
  134. स्वेटर
  135. शाल
  136. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
  137. बुद्ध (शीर्षक)
  138. आंबेडकर टाईम्स
  139. समता फाउंडेशन, नेपाळ
  140. इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स, अमेरिका
  141. चेदार मानव
  142. प्रिया प्रकाश वारीयर
  143. आंबेडकर अँड बुद्धिझम
  144. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर
  145. आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका
  146. पॅडमॅन
  147. भारतीय धर्म
  148. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान
  149. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन
  150. संघरक्षित
  151. देवदत्त
  152. आंतरजातीय विवाह
  153. महाराष्ट्रीय ब्राह्मण
  154. महाराज
  155. सम्राट
  156. छत्रपती
  157. कडकनाथ
  158. नर्मदा निधी
  159. बलाई
  160. ढोर
  161. धेड
  162. थायलंडमधील बौद्ध धर्म
  163. कंबोडियामधील बौद्ध धर्म
  164. सिंहली लोक
  165. उद्योग दिन (महाराष्ट्र)
  166. कृषि दिन (महाराष्ट्र)
  167. जैवतंत्रज्ञान दिन (महाराष्ट्र)
  168. पत्रकार दिन (महाराष्ट्र)
  169. बालिका दिन (महाराष्ट्र)
  170. रंगभूमी दिन (महाराष्ट्र)
  171. राज्य माहिती अधिकार दिन (महाराष्ट्र)
  172. रेशीम दिन (महाराष्ट्र)
  173. शिक्षक हक्क दिन (महाराष्ट्र)
  174. शेतकरी दिन (महाराष्ट्र)
  175. श्रमप्रतिष्ठा दिन (महाराष्ट्र)
  176. समता दिन (महाराष्ट्र)
  177. सामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)
  178. सिंचन दिन (महाराष्ट्र)
  179. हुंडाबंदी दिन (महाराष्ट्र)
  180. महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी
  181. महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी
  182. महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादी
  183. महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादी
  184. महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी
  185. महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादी
  186. महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी
  187. कंबोडियामध्ये धर्म
  188. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
  189. अल्पप्राण
  190. उष्मे
  191. स्वतंत्र वर्ण
  192. महाप्राण
  193. मराठी वर्णमाला
    1. लृ
    2. अं
    3. अ:
    4. अॅ
    5. क्
    6. ख्
    7. ग्
    8. घ्
    9. ङ्
    10. च्
    11. छ्
    12. ज्
    13. झ्
    14. ञ्
    15. ट्
    16. ठ्
    17. ड्
    18. ढ्
    19. ण्
    20. त्
    21. थ्
    22. द्
    23. ध्
    24. न्
    25. प्
    26. फ्
    27. ब्
    28. भ्
    29. म्
    30. य्
    31. र्
    32. ल्
    33. व्
    34. श्
    35. ष्
    36. स्
    37. ह्
    38. ळ्
  194. सोनई हत्याकांड
  195. महाराष्ट्राचे विशेष दिन
  196. निचीरेन बौद्ध धर्म
  197. जैदिया
  198. संत भागू
  199. भारतातील मूळ भाषिकांच्या संख्येनुसार भाषांची यादी
  200. शिल्पा शिंदे
  201. देवबंदी
  202. बरेलवी
  203. अहमदिया
  204. इस्ना अशरी
  205. इस्माइली शिया
  206. खोजा
  207. दाऊदी बोहरा
  208. नुसैरी
  209. मालिकी
  210. शाफई
  211. सुन्नी बोहरा
  212. हंबली
  213. हनफी
  214. धार्मिक लोकसंख्यांची यादी
  215. इस्लाम धर्माचे संप्रदाय
  216. जागतिक मूळव्याध दिन
  217. स्वरादी
  218. शिदनाक महार
  219. मराठी वर्णमाला
  220. मराठी व्याकरण विषयक लेख
  221. उभयान्वयी अव्यय
  222. केवलप्रयोगी अव्यय
  223. शब्दांच्या जाती
  224. अर्धस्वर
  225. गोविंद गोपाळ गायकवाड
  226. स्वर
  227. अल्पेश ठाकोर
  228. थायलंड मधील धर्म
  229. भारतातील बौद्ध धर्म प्रसारक राज्यकर्ते
  230. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)
  231. महापरिनिर्वाण दिन
  232. भूतान मधील धर्म
  233. झिम्मा
  234. अनत्ता
  235. पर्वती मंदिर सत्याग्रह
  236. अंबादेवी मंदिर सत्याग्रह
  237. पीपल्स एज्युकेशन सोसायटी
  238. श्रीलंका मधील धर्म
  239. जपान मधील धर्म
  240. नातेसंबंध
  241. संत निर्मळा
  242. संत बंका
  243. बोल महामानवाचे
  244. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये
  245. लेशान जायंट बुद्ध
  246. दीक्षाभूमी (चंद्रपूर)
  247. नान हुआ विहार
  248. गांधी जयंती
  249. महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या
  250. महेंद्र
  251. भीम ध्वज
  252. हनुमंत उपरे
  253. तवांग बौद्ध मठ
  254. ग्रँड बुद्ध, लिंगशान
  255. संघ
  256. थेरीगाथा
  257. साँगक्रम
  258. जागतिक विद्यार्थी दिवस
  259. विद्यार्थी दिवस (महाराष्ट्र)
  260. विशाल बुद्ध पुतळ्यांची यादी
  261. डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर
  262. बावीस प्रतिज्ञा
  263. लेक्युन सेक्या बुद्ध
  264. किझील लेणी
  265. पंचतीर्थ
  266. बुद्धानुसत्ती
  267. कोयासन विद्यापीठ
  268. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ
  269. डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी
  270. वस्तुसंग्रहालयशास्त्र
  271. आलेखशास्त्र
  272. लिपिशास्त्र
  273. जनगणनाशास्त्र
  274. मुद्राशास्त्र
  275. शिवजयंती
  276. प्रकृती (चित्रपट)
  277. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती
  278. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम
  279. आमचा बाप आन् आम्ही
  280. वस्तुसंग्रहालयशास्त्र
  281. शिलालेखशास्त्र
  282. आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार
  283. आंबेडकर न्‍याय पुरस्‍कार
  284. आंबेडकर शिक्षा पुरस्‍कार
  285. हीनयान
  286. सारस्वत ब्राह्मण
  287. श्रीलंकेमधील बौद्ध धर्म
  288. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
  289. आंबेडकर कुटुंब
  290. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, भारतीय संसद
  291. आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार
  292. बौद्ध धर्माचा कालानुक्रम
  293. अंजन (राजा)
  294. लामा
  295. दलाई लामांची यादी
  296. गौतम बुद्धांचे कुटुंब
  297. धम्मचक्कप्पवत्तन सुत्त
  298. भीम गर्जना
  299. महाराष्ट्रातील आरक्षण
  300. सुखदेव थोरात
  301. डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)
  302. इतर मागास वर्ग (ओबीसी)
  303. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती
  304. गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा
  305. बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  306. आंबेडकर मेमोरिअल पार्क
  307. युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
  308. बौद्ध मंदिर
  309. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
  310. बोले इंडिया जय भीम
  311. भारतीय समाज सुधारक
  312. प्रथमेश परब
  313. अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
  314. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
  315. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके
  316. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी पुस्तके
  317. डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर
  318. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा
  319. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ
  320. रमाबाई (चित्रपट)
  321. काकण
  322. तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ
  323. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ
  324. रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
  325. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
  326. डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ
  327. कुलपती
  328. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ
  329. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ
  330. सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद
  331. भालचंद्र कदम
  332. देऊर कोठार
  333. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म
  334. शांती स्तूप
  335. केसरीया स्तूप
  336. महाराष्ट्रामध्ये धर्म
  337. बहरोट लेणी
  338. शिवलेणी
  339. शेलारवाडी लेणी
  340. जोगेश्वरी लेणी
  341. आयुष्यमान पूर्ण
  342. परिनिर्वाण स्तूप
  343. रामजी मालोजी सकपाळ
  344. इर्रावरम लेणी
  345. चौखंडी स्तूप
  346. विश्वशांती स्तूप
  347. वेटिंग फॉर अ व्हिझा
  348. वाई लेणी
  349. महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
  350. बाराबार लेणी
  351. महाबोधी विहार
  352. अशोकवदन
  353. सांची
  354. धर्मराजिका स्तूप
  355. बुतकारा स्तूप
  356. धमेक स्तूप
  357. लाओसमधील बौद्ध धर्म
  358. फॉरवर्ड प्रेस
  359. द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स
  360. थॉट्स ऑन पाकिस्तान
  361. थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स
  362. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स
  363. स्टेट्स अँड माइनॉरिटीज
  364. हू वर दि शुद्राज?
  365. बुद्धत्व
  366. अनाइअलेइशन् ऑफ कास्ट
  367. दि ईव्हलूशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया
  368. श्रामणेर / श्रामणेरी
  369. उपसंपदा
  370. स्थवीर (महास्थवीर)
  371. अनागरीक - अनागरीका
  372. बौद्धाचार्य
  373. उपासक-उपासिका
  374. हिंदू धर्मातून धर्मांतरित बौद्ध व्यक्तींची यादी
  375. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  376. स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज
  377. रानडे, गांधी अँड जीन्ना
  378. कास्ट्स इन् इंडिया : देअर् मेकनिझम्, जेनसिस् अॅन्ड डिव्हेलपमण्ट्
  379. दी प्रॉब्लम ऑफ द रूपी
  380. समता (वृत्तपत्र)
  381. प्रबुद्ध भारत
  382. चार आर्यसत्य
  383. जय भीम
  384. सुरई ससाई
  385. वेलरी लिओटिइव
  386. गोंधळी
  387. निधर्मी
  388. सवर्ण
  389. जनता
  390. बहिष्कृत भारत
  391. कल्पना सरोज
  392. झेंड अवेस्ता
  393. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन
  394. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
  395. संत रविदास पुरस्कार
  396. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
  397. शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
  398. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
  399. व्यसनमुक्ती पुरस्कार
  400. चिंचखेडा
  401. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन
  402. तिस्का चोप्रा#
  403. अशोक जयंती
  404. खासगांव
  405. ज्ञान दिन
  406. हर्षवर्धन
  407. मिलिंद
  408. कुणाल
  409. संघमित्रा
  410. थाई
  411. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
  412. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
  413. बौद्ध धर्मातील सण व उत्सव
  414. चैत्र पौर्णिमा
  415. कार्तिक पौर्णिमा
  416. श्रावणी पौर्णिमा
  417. माघ पौर्णिमा
  418. भाद्रपद पौर्णिमा
  419. अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा)
  420. मार्गशीर्ष पौर्णिमा
  421. नवयान
  422. अशोकस्तंभ
  423. लोसर
  424. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र शासन
  425. कामगार विभाग, महाराष्ट्र शासन 
  426. संसदीय कार्य विभाग, महाराष्ट्र शासन 
  427. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन
  428. परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन ‎ 
  429. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन
  430. अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन
  431. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन
  432. वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन
  433. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन
  434. वित्त विभाग, महाराष्ट्र शासन
  435. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन
  436. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
  437. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
  438. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन
  439. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
  440. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
  441. विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन
  442. जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
  443. वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन
  444. उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन
  445. गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन
  446. जलसंधारण व रोजगार हमी योजना, महाराष्ट्र शासन
  447. नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन
  448. उर्जा विभाग, महाराष्ट्र शासन
  449. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन
  450. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र शासन
  451. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
  452. वन विभाग, महाराष्ट्र शासन
  453. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
  454. माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन
  455. गृह विभाग, महाराष्ट्र शासन
  456. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
  457. भारतातील सर्वात उंच पुतळ्यांची यादी
  458. ग्लोबल विपश्यना पॅगोडा
  459. दीक्षाभूमी
  460. जगामध्ये बौद्ध धर्म
  461. अशोक चक्र
  462. एलिनॉर झेलियट
  463. पॅगोडा
  464. बौद्ध धर्माचे संप्रदाय
  465. यशोधरा
  466. चैत्यभूमी
  467. भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी
  468. विहार
  469. वाल्देमार हाफकीन
  470. भारतामध्ये बौद्ध धर्म
  471. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
  472. समतेचा पुतळा
  473. आंबेडकर जयंती
  474. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
  475. स्प्रिंग टेंपल बुद्ध
  476. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती
  477. नेहरू युवा केंद्र संघटन
  478. आंबेडकरवाद
  479. सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)
  480. भिक्खु
  481. भिक्खुणी
  482. धम्मचक्र प्रवर्तन दिन
  483. मराठी बौद्ध
  484. बौद्ध
  485. बहिष्कृत हितकारिणी सभा

साचे

[संपादन]
  1. साचा:साद प्रचालक - सर्व प्रचालकांना एकत्रितपणे साद घालण्यासाठी
  2. साचा:सदस्य जालना
  3. साचा:भारताचे केंद्रीय मंत्रालय
  4. साचा:थेरवाद बौद्ध धर्म
  5. साचा:विशाल बुद्ध पुतळे
  6. साचा:दलाई लामा
  7. साचा:माहितीचौकट कुटुंब
  8. साचा:बोधीसत्व
  9. साचा:भारतातील केंद्रीय विद्यापीठे
  10. साचा:बौद्ध सण आणि उत्सव
  11. साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  12. साचा:बौद्ध धर्म
  13. साचा:महाराष्ट्रातील सात आश्चर्ये
  14. साचा:महाराष्ट्रातील लेणी