महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी
Appearance
महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (NT-2) मध्ये धनगर या एकाच तत्सम भटक्या जमातींचा समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.[१] महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे २ ते २.५ कोटी आहे.
ईतिहास
[संपादन]Govt in Social Welfare Dept Resolution No. CBC-1089/ (203)/MVK5 dated 25 th May 1990.
- २५ मे, १९९०: धनगर समाज हा ईतर मागास प्रवर्ग तून भटक्या जमातीत समाविष्ट. [CBC-1089/ (203)/MVK5].
- ४ ऑगस्ट १९९२: ४% वरून ६%.
धनगर:तत्सम जाती यादी
[संपादन]| क्रमांक | जाती | तत्सम |
|---|---|---|
| १ | धनगर | १) झोरे १) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गढरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) ठेलारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डांगे-धनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि.दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समाविष्ट) २७. ठेलारी (धुळे, नाशिक,जळगांव व संभाजीनगर) (२०२४) |