Jump to content

म्यानमारमधील धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

म्यानमार मधील धर्म (२०१४)[][note १]

  आदिवासी धर्म (0.8%)
  अन्य (0.2%)
  धर्म नसलेले (0.1%)

म्यानमार एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत राज्यधर्म नाही, परंतु म्यानमारचे सरकार थेरवाद बौद्ध धर्माला प्राधान्य देते. म्यानमारमधील २०१४ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्म हा प्रभावशाली धर्म असून देशातील सुमारे ९०% लोकसंख्या (४,५१,८५,४४९) बौद्ध धर्मीय आहे.[] विशेषतः बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत. उर्वरित १०% लोकसंख्या ही ख्रिश्चन, मुसलमान, देशी धर्मीय, हिंदू, इतर धर्मीय व निधर्मीय यांची आहे.

धार्मिक लोकसंख्या

[संपादन]
धर्मिक
समूह
लोकसंख्या
% १९७३[]
लोकसंख्या
% १९८३[]
लोकसंख्या
% २०१४[][note २]
लोकसंख्या
% २०१४
बौद्ध धर्म ८८.८% ८९.४% ८७.९% ८९.८%
ख्रिश्चन धर्म ४.६% ४.९% ६.२% ६.३%
इस्लाम ३.९% ३.९% ४.३% २.३%
हिंदू धर्म ०.४% ०.५% ०.५% ०.५%
आदिवासी धर्म २.२% १.२% ०.८% ०.८%
इतर धर्म ०.१% ०.१% ०.२% ०.२%
निधर्मी n/a n/a ०.१% ०.१%

धार्मिक पंथांची लोकसंख्या

[संपादन]
म्यानमार मधील धर्म
विश्वास %
(२००८ नुसार)
एकूण बौद्ध ८९%
थेरवादी बौद्ध ८९%
महायानी बौद्ध <१%
एकूण ख्रिश्चन ४%
बाप्तिस्ट ३%
रोमन कॅथलिक १%
एकूण मुसलमान ४%
सुन्नी मुसलमान २.६५%
शिया मुसलमान १.३५%
एकूण इतर धर्मीय <१%
Animism १%
इतर (हिंदूंसह) २%

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ Based on the estimated overall population, including both the enumerated and non-enumerated population (51,486,253), and on the assumption that the non-enumerated population in Rakhine State affiliate with the Islamic faith.
  2. ^ Based on the estimated overall population, including both the enumerated and non-enumerated population (51,486,253), and on the assumption that the non-enumerated population in Rakhine State affiliate with the Islamic faith.
  1. ^ a b c d Department of Population Ministry of Labour, Immigration and Population MYANMAR (July 2016). The 2014 Myanmar Population and Housing Census Census Report Volume 2-C. Department of Population Ministry of Labour, Immigration and Population MYANMAR. pp. 12–15. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "TUR" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ https://drive.google.com/file/d/0B067GBtstE5TSl9FNElRRGtvMUk/view