Jump to content

लिपिशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिपिशास्त्र
auxiliary science of history, शैक्षणिक ज्ञानशाखा
उपवर्गstudy of history संपादन
Is the study ofहस्तलिखिते, handwriting style, historical document संपादन
Practiced bypalaeographer संपादन

विविध लिपींची अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लिपिशास्त्र (Paleography) होय. ऐतिहासिक काळामध्ये अनेक संस्कृती उदयास आल्या आणि विकसित झाल्या. या सर्व संस्कृतींमध्ये विविध लिपी अस्तित्वात होत्या. त्यांचा अभ्यास लिपिशास्त्रात केला जातो.