श्रमप्रतिष्ठा दिन (महाराष्ट्र)
Appearance
महाराष्ट्र शासनाने श्रमप्रतिष्ठा दिन हा २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटिल यांच्या स्मरणार्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |