महाराष्ट्रातील लेण्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

नाव स्थान वर्ष चित्र
०१ अजिंठा लेणी अजिंठा, औरंगाबाद जिल्हा Ajanta Caves as seen from the view-point.JPG
०२ औरंगाबाद लेणी औरंगाबाद Aurangabad Caves.jpg
०३ बहरोट लेणी Dahanu, ठाणे जिल्हा
०४ बेडसे लेणी मावळ, पुणे जिल्हा Bedsa Caves2.JPG
०५ भाजे लेणी मावळ, पुणे जिल्हा Bhaje cave1 by Bajirao Nawale.jpg
०६ Bhatala Caves चंद्रपूर जिल्हा 5th Century CE
०७ एलिफंटा लेणी एलिफंटा द्विप, मुंबई The main cave entrance Elephanta.jpg
०८ वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्हा Ellora Caves.JPG
०९ गांधारपाले लेणी रायगड जिल्हा
१० घटोत्कच लेणी औरंगाबाद जिल्हा
११ घोरावाडी लेणी पुणे जिल्हा
१२ कान्हेरी लेणी मुंबई जिल्हा
१३ अगाशिव लेणी कराड, सातारा जिल्हा
१४ कार्ले लेणी पुणे जिल्हा
१५ खरोसा लेणी लातूर जिल्हा
१६ कोंडाणा लेणी रायगड जिल्हा
१७ कुडा लेणी रायगड जिल्हा
१८ लेण्याद्री लेणी पुणे जिल्हा
१९ महाकाली लेणी मुंबई जिल्हा
२० मंडपेश्वर लेणी मुंबई जिल्हा
२१ नाडसूर लेणी रायगड जिल्हा
२२ नेणावली लेणी रायगड जिल्हा
२३ त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी) नाशिक जिल्हा
२४ पन्हाळेकाजी लेणी रत्नागिरी जिल्हा
२५ पटाळेश्वर
२६ पितळखोरे औरंगाबाद जिल्हा
२७ शेरळवाडी लेणी
२८ शिवलेणी अंबाजोगाई Shivleni Ambajogai.jpg
२९ शिरवळ लेणी पुणे जिल्हा
३० शिवनेरी लेणी पुणे जिल्हा
३१ ठाणाळे लेणी रायगड जिल्हा
३२ तुळजा लेणी पुणे जिल्हा
३३ वाई लेणी सातारा जिल्हा

अधिकची यादी[संपादन]

 1. लोणावळेकार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ.
 2. जुन्नर- जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.
 3. मुंबई — कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोनाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.
 4. जीवदानी लेणी विरार येथे आहेत.
 5. कान्हेरी लेणी बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.
 6. मागाठणे लेणी ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत.
 7. महाकाली गुहांना कोंडिवते गुहा ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या अंधेरीला आहेत.
 8. जोगेश्वरी लेणी जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुहांच्या अगदी जवळ आहेत.
 9. मंडपेश्वर गुहा ह्या बोरीवली येथे आहेत.
 10. नाशिक — अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी इ.
 11. देवगिरी- अजिंठा, औरंगाबाद, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.
 12. कर्‍हाड — कर्‍हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.
 13. कोकण- करसंबले, कुडे-मांदाड, खेड?? (रत्नागिरी???), चिपळूण, चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.
 14. इतर — माहूर, धाराशिव, खरोसा, पाले, पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी, .
 15. नागभीड भद्रावती देऊरवाडा भटाळा या गावीही लेणी आहेत.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


[१]

 1. ^ प्रा. जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी