रामजी मालोजी सकपाळ
Jump to navigation
Jump to search
रामजी मालोजी सकपाळ-आंबेडकर | |
---|---|
![]() | |
जन्म |
रामजी मालोजी सकपाळ इ.स. १८३८ |
मृत्यू |
फेब्रुवारी २, इ.स. १९१३ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | सैनिक, सैनिकी शिक्षक |
मूळ गाव | आंबडवे |
पदवी हुद्दा | सुभेदार |
जोडीदार |
भीमाबाई आंबेडकर जिजाबाई आंबेडकर |
अपत्ये | आनंद, भीमराव, बळराम, गंगा, मंजूळा, तुळसा |
वडील | मालोजी सकपाळ |
रामजी मालोजी सकपाळ (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.[१]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हे सुद्धा पहा[संपादन]
- आंबेडकर कुटुंब
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
संदर्भ[संपादन]