ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट
Jump to navigation
Jump to search
ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट (Christophe Jaffrelot) हे फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ असून, त्यांचे कार्यक्षेत्र दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. ते सेंटर फॉर डेट डिटेक्शन एण्ड डी रिकफेर्स इंटरनॅशनलस् (सीईआरआय) सायन्स पो मध्ये आणि सेंटर नॅशनल डेला रिकशे सायन्फेनिफिक (सीएनआरएस) येथे संशोधन संचालक आहेत.[१]
संदर्भ[संपादन]
- ^ "Christophe Jaffrelot". http://sciencespo.fr/ceri/ (इंग्रजी भाषेत). 2019-01-25 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)