अल्पेश ठाकोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्पेश ठाकोर (कोली)

विधानसभा सदस्य
राधनपूर विधानसभा मतदारसंघा साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१७

जन्म १९७७
अहमदाबाद, गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील खोडाजी
गुरुकुल गुजरात विद्यापीठ
व्यवसाय सामाजिक कार्य

अल्पेश ठाकोर (कोली) ( १९७७) हा एक गुजराती सामाजिक कार्यकर्ता व ओबीसी समाजाचा नेता आहे. तो काँग्रेस पक्षाकडून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राधनपूर मतदारसंघातून निवडून आला.[ संदर्भ हवा ]

ठाकोरने ओबीसी, एसटी, एससी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘गुजरात कोली ठाकोर सेने’ची स्थापना केली आहे. तो या वर्गातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. भटक्‍या विमुक्तांना आरक्षणाबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचे कार्य सुरू असते.[ संदर्भ हवा ]

गुजरातमधील ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्याने २०१६ मध्ये मोठे आंदोलन केले.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक जीवन[संपादन]

त्यांच्या पश्चात पत्नी किरण ठाकोर आणि दोन मुले उत्सव आणि अभय आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]