कपबशी हे चहा पिण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. कपबशी ही कप आणि बशी या दोन साधनांपासून बनत असते. कपबशी ही विशिष्ट मातीची, काहीवेळेस काच, प्लास्टिक इ. पासून बनवलेली असते.