Jump to content

पॅडमॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅडमॅन
चलचित्र
गट-प्रकारविनोदपट, नाट्य चित्रपट संपादन
Performerअमित त्रिवेदी संपादन
प्रकाशन तारीख९ फेब्रुवारी 2018, १४ डिसेंबर 2018 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकआर. बाल्की संपादन
पटकथाआर. बाल्की संपादन
प्रमुख कलाकारअक्षय कुमार, सोनम कपूर, राधिका आपटे, सुधीर पांडे, माया अलग संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकपी.सी. श्रीराम संपादन
चित्रपट संपादकChandan Arora संपादन
संगीतकारअमित त्रिवेदी संपादन
Narratorअमिताभ बच्चन संपादन
निर्माताट्विंकल खन्ना संपादन
Distributed bySony Pictures Motion Picture Group, नेटफ्लिक्स संपादन
Inspired byArunachalam Muruganantham संपादन
Narrative locationन्यू यॉर्क शहर संपादन
Aspect ratio (W:H)2.35:1 संपादन
रंगcolor संपादन
Review score74%, 6.1/10 संपादन
वितरणvideo on demand संपादन
EIRIN film ratingG संपादन
Kijkwijzer rating9 संपादन
MPA film ratingPG-13 संपादन
Netflix maturity rating13+ संपादन

पॅडमॅन हा आर. बाल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून त्यांचा प्रसार, प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटामध्ये मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे.

भारतात आत्तापर्यंत फार खुलेपणाने बोलल्या जास्त नसलेल्या मासिक पाळी या विषयावर या निमित्ताने बरीच चर्चा घडून येताना दिसत आहे. भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट इस्लामी परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "पॅडमॅन (२०१८) - कथा, कलाकार, झलक".