डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ
Appearance
(डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ | |
ब्रीदवाक्य | तमसो मा ज्योतिर्गमय |
---|---|
Type | राज्य विद्यापीठ |
स्थापना | १९२७ |
संकेतस्थळ | www.dbrau.org.in |
डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, पूर्व आग्रा विद्यापीठ, हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे सध्याचे उप-कुलपती अरविंद कुमार दीक्षित आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची