सारस्वत ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वरुणाला कोकण क्षेत्राच्या निर्मितीसाठी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करणारा सारस्वत ब्राह्मण रहिवाश्यांबरोबर असलेला परशुराम

सारस्वत ब्राह्मण हा हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर राहत होते. सारस्वत ब्राह्मण हे विंध्य पर्वताच्या उत्तरेस राहणाऱ्या पंच गौड ब्राह्मणांपैंकी एक आहेत.[१].

इतिहास[संपादन]

सारस्वत ब्राह्मण हे भारतीय उपखंडातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरले होते. एक गट किनारपट्टी सिंध आणि गुजरातमध्ये वास्तव्य करीत होता. इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर हा गट मुंबई राज्यात स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी पंजाबकाश्मीरमध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर पाकिस्तानातून पलायन केले. गौड सारस्वत नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टीवर) आढळतो.[२][३][४]

उल्लेखनीय व्यक्ती[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ D. Shyam Babu and Ravindra S. Khare, ed. (2011). Caste in Life: Experiencing Inequalities. Pearson Education India. p. 168. ISBN 9788131754399.
  2. ^ Shree Scanda Puran (Sayadri Khandha) -Ed. Dr. Jarson D. Kunha, Marathi version Ed. By Gajanan shastri Gaytonde, published by Shree Katyani Publication, Mumbai
  3. ^ Gomantak Prakruti ani Sanskruti Part-1, p. 206, B. D. Satoskar, Shubhada Publication
  4. ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: N-Z. Rosen. pp. 490–491. ISBN 9780823931804.