भारतीय धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय धर्म हे भारतीय उपखंडातील मूळ धर्म आहेत; हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म इ. सर्व धर्मांना 'पूर्व धर्म' म्हणून वर्गीकृत केले जाते. हे चार जागतिक धर्मांचा उगम भारतात झाल्यामुळे त्यांना 'भारतीय धर्म' असे म्हणतात.

हिंदूधर्म आणि बौद्धधर्म हे क्रमशः जगातील तिसरे आणि चौथे मोठे धर्म आहेत, ज्यांचे २ अब्जापेक्षा अधिक अनुयायी आहेत. इतर अहवालानूसार, बौद्धधर्म व हिंदूधर्म हे अनुक्रमे जगातील दुसरे आणि चौथे मोठे धर्म असून त्यांचे अनुयायी २.६ अब्ज किंवा ३.२ अब्ज आहेत. जगामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी हे १.६ अब्ज (२५%) ते २.१ (२९%) आहेत तर हिंदू धर्माचे अनुयायी १ अब्ज (१५%) ते १.१ अब्ज (१६%) आहेत. जगातील ४०% ते ४५% लोकसंख्या बौद्ध व हिंदू धर्मीयांची आहे. भारतामध्ये हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध या भारतीय धर्मांच्या अनुयायांची लोकसंख्या ८२.५९% आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.