द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जुलै १९४४ रोजी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लोखंडे, डॉ. भाऊ (१३ एप्रिल २०१२). डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण. कोल्हापूर: परिजात प्रकाशन. pp. २४९-२५४.