बळीराम सिरस्कार
Appearance
बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत.
- सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत, ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित होते.[१]
- सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.
- २०२४ विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते.