कोयासन विद्यापीठ
Appearance
कोयासन विद्यापीठ (高 野山 大学 कोय्यासन डाइगाकु) माउंट कोय्या, वाकायामा प्रभाग, जपानमधील एक खाजगी विद्यापीठ आहे. पूर्वी शाळा म्हणून १ मे १८८६ रोजी स्थापन करण्यात आले आणि इ.स. १९२६ साली ते एक विद्यापीठ झाले.
१० सप्टेंबर २०१५ रोजी या विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (जपानी भाषा)
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी भाषा)
- अधिकृत संकेतस्थळ (चिनी भाषा)
संदर्भ
[संपादन]- ^ "कोयासन विद्यापीठात मुख्यमंत्र्याच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण". www.mahanews.gov.in. 2018-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जुलै २०१८ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|पाहिले=
ignored (सहाय्य)