दिनेश गोस्वामी
Appearance
दिनेश गोस्वामी (इ.स. १९३५ – इ.स. १९९१) हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.पी. सिंग सरकार'च्या काळात ते कायदामंत्री आणि न्यायमूर्ती होते.[१][२] इ.स. १९८५ साली ते गौहती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते आसाममधून राज्यसभेचे सदस्यही होते.[३][४][५]
२ जून, इ.स. १९९१ रोजी त्यांच्या गृहराज्य आसामध्ये एका कार अपघातात ते ठार झाले.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Vice President releases book on Dinesh Goswami". आसाम ट्रिब्युन. 2 मे 2013. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2015 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "Dinesh Goswami, Indian Politician, 56". न्यू यॉर्क टाइम्स. 3 June 1991. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Brief Profiles of Members" (PDF). Rajya Sabha. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "We won't interfere'". Raj Chengappa. इंडिया टुडे. 15 July 1990. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Guwahati LS constituency". Pranjal Bhuyan. आसाम ट्रिब्युन. 9 एप्रिल 2014. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2015 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "Dinesh Goswami, Indian Politician, 56". The New York Times. 1991-06-03. ISSN 0362-4331. 2017-05-02 रोजी पाहिले.