Jump to content

महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात भटक्या जमाती (ड) (NT-D किंवा एनटी-३) मधील समुदायाची संख्या फक्त १ म्हणजेच वंजारी हा समाज असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे.

ईतिहास

[संपादन]

सुरुवातीस OBC-Other Backward Community म्हणजेच ईतर मागास समुदायामध्ये असणारा समाज श्री. गणपत संखे यांच्या प्रकरणामुळे भटक्या जमातीमध्ये क्र.-३० नुसार नोंद घेऊन भटक्या जमातीतून आरक्षण व पदोन्नतीचा लाभ देण्यात येवू लागला.

  • परंतु बंजारा व वंजारा (अर्थात वंजारी जात) ही एक नाही, असे वाधवा आयोगाने स्पष्ट केले.

तथापि लाभ मात्र जैसे थे ठेवले, पण नविनच असा वेगळा असा गट (संवर्ग) बनवण्याच्या सूचना पारित केल्या.

यादी

[संपादन]
क्रमांकजातीतत्सम
१वंजारीवंजार, वंजारा, लाड वंजारी

हे सुद्धा पहा

[संपादन]