इ.स. १९१० ते १९१९ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इ.स. १९१० ते इ.स. १९१९ या कालावधी दरम्यान प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

चित्रपट यादी[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रदर्शित उत्पादन टीप स्त्रोत
1912 श्री पुंडलिक[१] दादासाहेब तोरणे १८ मे १९१२ दादासाहेब तोरणे पहिला वैशिष्ट्यपूर्ण-लांब भारतीय चित्रपट [२]
१९१३ राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके डी.डी. दाबके, पी.जी. साळुंके, भालचंद्र, डी. फाळके, जी.व्ही. साने ३ मे १९१३ दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह पहिला पूर्ण लांबीचा वैशिष्ट्यपूर्ण भारतीय चित्रपट [३]
मोहिनी भस्मासूर दादासाहेब फाळके कमलाबाई गोखले, दुर्गाबाई कामत नोव्हेंबर १९१३ दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [४]
१९१४ सत्यवान सावित्री दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [५]
१९१५ टिळक्स वीक दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [६]
१९१६
१९१७ लंका दहन दादासाहेब फाळके अण्णा साळुंके, गणपत शिंदे दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [७]
सत्यवादी राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके डी.डी. दाबके, भालचंद्र पालखे, अण्णा साळुंके दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट राजा हरिश्चंद्रची पुनर्निर्मिती [८]
१९१८ श्रीकृष्ण जन्म दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [९]
१९१९ कालिया मर्दन दादासाहेब फाळके मराठी आंतरशीर्षकासह मूकचित्रपट [१०]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]