हंबली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हंबली (Hanbali) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा मुसलमानांचा वर्ग आहे. ते स्वत:ला हंबली म्हणतात. सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये यांची संख्या मोठी आहे. सौदी अरेबियातील सरकारी शरियत अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]