नातेसंबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जन्माने असणाऱ्या संबंधास नाते म्हटले जाते.नातं म्हटलं की आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल निर्माण होतं ते प्रेम,आपुलकी, जिव्हाळा इ. तसेच ही सर्व नाती लग्नसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.

नातेसंबंध[संपादन]

 • आजी-आजोबांचा मुलगा — वडील / काका
 • वडील/आईची आई — आजी
 • मुलाची पत्नी — सून
 • मुलीचा पती — जावाई
 • पतीची बहिण — नणंद
 • पतीचा भाऊ — दीर
 • भावाची पत्नी — भावजय / वहिणी
 • वडीलांची बहिण — आत्या
 • वडीलांचा भाऊ — काका / चुलता
 • भावाचा मुलगा — पुतण्या
 • भावाची मुलगी — पुतणी
 • आईचा भाऊ — मामा
 • काकांचा मुलगा / मलगी — चुलत भाऊ/ चुलत बहिण
 • बहिणीचा मुलगा/मुलगी — भाचा/भाची
 • बहिणीचा पती — मेव्हणा / साला
 • नातवाची / नातीची मुलगी — पणती
 • पतीचे/पत्नीचे वडील — सासरे
 • पतीची/पत्नीची आई — सासू
 • पत्नीची बहिण — मेव्हणी / साली