सर्वव्यापी आंबेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा या दूरचित्रवाणी वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ही मालिका बनवली गेली होती. १४ एप्रिल, इ.स. २०१६ रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन वैभव छाया यांनी केले आहे.[२]

भाग[संपादन]

 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १: सत्याग्रही आंबेडकर: भाग १: चवदार तळ्याचा सत्याग्रह[३]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग २: सत्याग्रही आंबेडकर: भाग २: काळाराम मंदिर सत्याग्रह[४]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ३: संपादक आंबेडकर[५]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ४: कामगार नेते आंबेडकर[६]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ५: राजकीय नेते आंबेडकर : भाग १: पुणे करार[७]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ६: राजकीय नेते आंबेडकर : भाग २: हिंदू कोड बिल[८]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ७: बॅरिस्टर आंबेडकर[९]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ८: ग्रंथप्रेमी आंबेडकर[१०]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ९: ग्रंथकार आंबेडकर[११]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १०: शिक्षणतज्ञ आंबेडकर[१२]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ११: अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर[१३]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १२: घटनाकार आंबेडकर[१४]
 • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १३: बुद्धमार्गी आंबेडकर[१५]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]