आंबेडकर टाईम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबेडकर टाइम्‍स हे एक संकेतस्‍थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरु करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना समर्पित आहे.[१] येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांचे विदेशातील संघटन". marathibhaskar (mr मजकूर). 2017-04-12. 2018-03-20 रोजी पाहिले. 
  2. ^ "welcome to ambedkartimes". www.ambedkartimes.com. 2018-03-20 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]