नुसैरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नुसैरी (Alawites/ Nusayri) हा एक शिया मुस्लिम समुदाय असून तो सीरिया आणि इतर आखाती देशांमध्ये आढळतो. ‘अलावी’ नावानेही हा समुदाय ओळखला जातो. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी समुदायाशी संलग्न आहेत. या समुदायानुसार अली देवाचा अवतार म्हणून भूतलावर अवतरले.

इस्ना अशरी समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]