व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (मराठी: गांधी आणि काँग्रेस यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे इ.स. १९४५ मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि मोहनदास गांधी द्वारा अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यांचा आढावा प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली आहे. या पुस्तकाचे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजकिय लक्ष्यप्राप्तींचे साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात दलित वर्गाला गांधीगांधीवाद पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला अफूच्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चुकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Ambedkar, Dr Baba Saheb (1945). What Congress & Gandhi Have done to the Untouchables (इंग्रजी भाषेत). Gautam Book Center. ISBN 9788187733997.

बाह्य दुवे[संपादन]