संत भागू
Appearance
भागू ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या महार जातीच्या होत्या. त्यांच्याबद्दल थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीसकलसंतगाथा मध्ये हिला "भागू महारीन" असे म्हणले जाते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Zelliot, Eleanor (2008). "Cokhamela, His Family and the Marathi Tradition". In Aktor, Mikael (ed.). From Stigma to Assertion: Untouchability, Identity & Politics in Early & Modern India. Copenhagen: Museum Tusculanum Press. p. 86. ISBN 9788763507752.