शाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शाल हे सुती कापडाचे किंवा लोकरीचे पांघरूणाचे वस्त्र असते. शाल ही अतिशय पातळ असते आणि तिचा उपयोग थंडी पासून बचावासाठी केला जातो. हिवाळ्यात पहाटे भारतातील महिला अंगाभोवती शाल गुंढाळून घरगुती कामे करतात.