भारताचे कायदा व न्यायमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारताचे कायदा आणि न्यायमंत्री
Minister of Law and Justice
Emblem of India.svg
Kiren Rijiju.jpg
विद्यमान
किरेन रिजीजू

७ जुलै २०२१ पासून
कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकेतस्थळ कायदा आणि न्याय मंत्रालयाचे संकेतस्थळ

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी[संपादन]

नाव चित्र पदभाराचा काळ पक्ष पंतप्रधान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर[१] Dr. Bhimrao Ambedkar.jpg १५ ऑगस्ट १९४७ ११ ऑक्टोबर १९५१ काँग्रेस जवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२] Ashokesen1.JPG मे १९५२ एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३] १९५७ १९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६ १९६७ इंदिरा गांधी
शांती भूषण[३] १९७७ १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
हंसराज खन्ना १९७९ १९७९ जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी. शिवशंकर[४] १९८० १९८२ काँग्रेस इंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५] १९८२ १९८४
अशोक कुमार सेन[३] १९८४ १९८७ राजीव गांधी
पी. शिवशंकर[४] १९८७ १९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८ २६ जून १९८८
बी. शंकरानंद[६] जून १९८८ डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७] २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० आसाम गण परिषद पी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[८] १९९० १९९१ जनता पक्ष चंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९] १९९१ १९९२ काँग्रेस पी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६ १ जून १९९६ भाजप अटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११] १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८ एप्रिल १९९९ एआयएडीएमके
एनडीए
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९ २३ जुलै २००० भाजप
एनडीए
अरुण जेटली[१३] Arun Jaitley, Minister.jpg २३ जुलै २००० जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] Jana1.JPG जुलै २००२ जानेवारी २००३
अरुण जेटली Arun Jaitley, Minister.jpg २९ जानेवारी २००३ २१ मे २००४
एच.आर. भारद्वाज २२ मे २००४ २८ मे २००९ काँग्रेस
यूपीए
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] Veerappa Moily BNC.jpg ३१ मे २००९ १९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] Salman Khurshid portrait.jpg जुलै २०११ २८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार Ashwani Kumar at the India Economic Summit 2008.jpg २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] Kapil Sibal.jpg ११ मे २०१३ २६ मे २०१४
रविशंकर प्रसाद Ravi Shankar Prasad At Office.jpg २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भाजप
एनडीए
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा Sadananda Gowda.jpg ९ नोव्हेंबर २०१४ ५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद Ravi Shankar Prasad At Office.jpg ५ जुलै २०१६ ६ जुलै २०२१
किरेन रिजीजू Kiren Rijiju.jpg ७ जुलै २०२१ चालू

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ