जी. परमेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Dr G Parameshwara.JPG

परमेश्वर गंगाधरैया ( ६ ऑगस्ट १९५१), जी. परमेश्वर नावाने ओळखले जाणारे, एक भारतीय राजकारणी व कृषितज्ज्ञ असून कर्नाटकचे आठवे व वर्तमान उपमुख्यमंत्री आहे.[१] सध्या ते कर्नाटक प्रदेश कांग्रेस समितीचे अध्यक्षही आहेत.[२] ते इ.स. २०१५ ते २०१७ कालावधीत कर्नाटकचे गृहमंत्री सुद्धा राहिलेेले आहेत.[३][४][५] जी. परमेश्वर हे बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जी परमेश्वर ने कर्नाटक के उपमुख्यमंत्री पद की शपथ ली". एनडीटीवी इण्डिया. 23 मई 2018. 24 मई 2018 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "KPCC President | KARNATAKA PRADESH CONGRESS COMMITTEE". www.karnatakapcc.com (इंग्रजी भाषेत). 2017-06-26 रोजी पाहिले.
  3. ^ author. "H o m e D e p a r t m e n t - Contact Us". home.kar.nic.in. 2017-06-26 रोजी पाहिले.
  4. ^ "George out, Parameshwara new Karnataka home minister". द टाइम्स ऑफ़ इण्डिया. 2017-06-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Karnataka Ministers | Cabinet | Portfolio | Siddaramaiah Cabinet". Karnataka.com. 20 सितम्बर 2016. 2017-06-29 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "कर्नाटक : जी परमेश्वर को राजीव गांधी की प्रेरणा ले आई राजनीति में, अब बन सकते हैं डिप्टी सीएम". NDTVIndia. 2019-03-13 रोजी पाहिले.