Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

या प्रकल्पाचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संबंधीत चळवळी संबधाने मराठी विकिपीडिया व मराठी विकिस्रोत प्रकल्पात विश्वकोशीय परिघातील भर घालण्याच्या कामाचे सुसूत्रिकरण आहे.

या प्रकल्पात विविध प्रकारचे लेख नोंद केलेले आहेत, त्यापैकी विकिपीडियावर उपलब्ध नसलेले लेख निर्माण करणे व विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या लेखात सुधारणा करणे व लेख समृद्ध करणे हे येथील काम आहे.

सहभागी सदस्य

[संपादन]

सदस्य साचा

[संपादन]

या प्रकल्पात सहभागी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सदस्य पानावर {{सदस्य विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} हा साचा जोडावा.

हा साचा आपल्या सदस्यपानावर जोडलेल्या सदस्यांची नावे वर्ग:विकिप्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधील सहभागी सदस्य मध्ये समाविष्ट होतील.

व्यक्ती विषयक लेख

[संपादन]

साहित्य विषयक लेख

[संपादन]

चळवळ विषयक लेख

[संपादन]

संस्था

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

स्थळे

[संपादन]

समाज, धर्म अथवा जाती विषयक लेख

[संपादन]

प्रकल्पांतर्गत तयार केलेले लेख

[संपादन]

वर्गीकरणे

[संपादन]

साचा

[संपादन]

इतर विकिप्रकल्पात

[संपादन]

मराठी विकिपीडिया अथवा बंधूप्रकल्पात न बसणाऱ्या पण प्रताधिकारमुक्त लेखनाची नोंद करण्याकरिता

[संपादन]

आंबेडकरांच्या लेखाचे पुनर्लेखन (फेब्रु २०२०)

[संपादन]

सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखाचे पुनर्लेखन करीत आहे. मुख्य लेख निर्मिती, संबंधित विविध उपलेख निर्मिती, लेखांचे पुनर्लेखन, विस्तार व संदर्भ जोडणे ही कामे करायची आहेत. या कामी कुणी काही मदत करु इच्छित असल्यास माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा. --संदेश हिवाळेचर्चा ००:५७, २२ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]